मराठा जात दाखला

कागदपञे
1) खासरापाहणी(13ऑगस्ट 1967)जातीचा उल्लेख असलेला पुरावा.👈यांचा अर्थ ..ज्याचा जात दाखला काढायचा आहे, त्याचे पूर्वज 13 ऑगस्ट 1967 ला जेथे वास्तव्यास ..राहण्यास होते तेथे ….तेथील तालुकाचे ठिकाणी जाऊन अर्ज करणे व जात दाखला काढून घेणे .

१) अर्जदाराची शाळा दाखला जातीचा उल्लेख असलेला .
2) आधार कार्ड
3) तहसिलचे रहीवाशी
4) ३ वर्षाचे उत्पन्न प्रमाणपञ
5) वडिलाचे किंवा आजोबांचे जात उल्लेख असलेले कागदपत्र
6) मोठ्या भावाची /बहीणीची जात उल्लेख असलेले कागदपत्र
7) वंशावळ जुळणी …शपथपत्र….सत्य प्रतिन्यापत्र …अफिडेविट .

अधिक माहिती करता
किरण बाणे
8082422260 / 9920172060
महा ई सेवा केंद्र घणसोली गाव
शॉप नं 02, शंकरबुवा वाडी, विट्ठल मंदिर जवल, घणसोली गाव, नवी मुंबई 400701 http://www.onlinemahaesevakendra.com